जैन महिला मंडळ यांचेवातीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

--------------------------------------------------------------------------------------------------------

  शहरातील जैन महिला मंडळ यांचेवातीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहीम - कापडी पिशव्यांचे बाजारात वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी  सहभाग नोंदविला. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनमाड शहराचा रविवारच्या बाजारात  शहरातील जैन महिला मंडळ यांचेवातीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहीम राबविनेत  आली. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी  सहभाग नोंदविला. यावेळी कापडी पिशव्यांचे बाजारात वाटप करण्यात आले.

करंजवन योजनेच्या मदतीसाठी आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

______________
__________
करंजवन योजनेच्या मदतीसाठी आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद 

मनमाड नगर परिषदे तर्फे कापडी पिशव्यांचे वाटप

              १५० व्या महात्मा गांधी जयंती निमित्त                        प्लास्टिक मुक्तीकरिता जनजागृती फेरी  
मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली मा. मुख्याधिकारी  डॉ.दिलीप व्ही मेंकर  यांचे हस्ते महात्मा गांधीजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी व शहरातीतील प्राथमिक माध्यमिक शालेय विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. शहरातून  प्लास्टिक मुक्ती करिता जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात व पत्रके वाटप करण्यात  आले होते. 

मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी

मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली मा. मुख्याधिकारी  डॉ.दिलीप व्ही मेंकर  यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंती २०१९