मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी
मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी 
मनमाड नगरपरिषदेच्या वतीने १५० वी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली मा. मुख्याधिकारी  डॉ.दिलीप व्ही मेंकर  यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment